सातबारा Watch

← बोळेगांव (बु)

Ferfar #950 · बोळेगांव (बु)

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
199, 202
Talathi
भाग्यश्री वसंत सोमवंशी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : ला.जि.सह.कृ.ग्रा.ब.विकास बॅक म. शा. उदगीर लिहुन घेणार : बालाजी हणमंतराव गौंड यांनी सर्व्हे क्रमांक 199 वर फेरफार क्रमांक 9166 ने घेतलेला बोजा बंडींग कर्ज 2759.54 माधवराव उध्दव मुदत 15 वर्ष सन 1972 विमलबाई हाणमंत सर्व्हे क्रमांक 202 वर फेरफार क्रमांक 9169 ने घेतलेला बोजा बंडींग कर्ज 2751.64 माधवराव उध्दव मुदत 15 वर्ष सन 1972 विमलबाई हाणमंत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.