सातबारा Watch

← येरोळ

Ferfar #3966 · येरोळ

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
227/ब
Talathi
दयानंद बालासाहेब हाळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 155 आदेश दिनांक : 15/10/2026 अर्जदार दत्‍तात्रय विश्‍वंभर झटे रा.येरोळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे येरोळ येथील गट न 227/ब मधिल एकुण क्षेत्र 02 हे 00 आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 155 दि.15/10/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे. लिहुन देणार - विमलबाई विश्‍वांभर झटे मौजे येरोळ येथील गट नं/सर्वे नं 227/ब मधिल एकुण क्षेत्र 02 हे 00 आर संपुर्ण जमीन लिहुण घेणार - विश्‍वजीत दत्‍तात्रय झटे अपाक वडील दत्‍तात्रय विश्‍वंभर झटे मौजे येरोळ येथील गट नं/सर्वे नं 227/ब मधिल एकुण क्षेत्र 02 हे 00 आर पैकी 02 हे 00 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर