Ferfar #7496 · शिरुर अनंतपाळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250/341/ऋ
- Talathi
- मारोती तुकाराम कुकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 150
आदेश दिनांक : 06/10/2026
अर्जदार प्रकाश गुरुनाथ सांगवे रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न 250/341/ऋ मधिल एकुण क्षेत्र 00 हे 14 आर जमिन खालील प्रमाणे हिस्सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 150 दि.06/10/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे.
1. प्रकाश गुरुनाथ सांगवे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं 250/341/ऋ मधिल एकुण क्षेत्र 00 हे 14 आर पैकी 00 हे 12 आर जमीन यांच्या हिस्सेस देन्यात आली आहे.
2. गणपत गुरुनाथ सांगवे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं. 250/341/ऋ मधिल एकुण क्षेत्र 00 हे 14 आर पैकी 00 हे 02 आर जमीन यांच्या हिस्सेस देन्यात आली आहे.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्वये आदेशान्वये नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर .