Ferfar #7497 · शिरुर अनंतपाळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254/345/आ
- Talathi
- मारोती तुकाराम कुकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टेट बॅंक आफ इंडीया शाखा शिरुर अनंतपाळ
लिहून घेणार : सूर्यकांत माणिकराव बिराजदार
यांनी सर्व्हे क्रमांक : 254/345/आ तपशिल : सुर्यकांत माणिकराव बिराजदार यांनी भारतीय स्टेट बॅक शाखा शिरुर अनंतपाळ कडुन ३५०००० ( तीन लाख पन्नास हजार )कर्ज बोजा - 6028
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.