सातबारा Watch

← शिरुर अनंतपाळ

Ferfar #7499 · शिरुर अनंतपाळ

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
64/359/अ
Talathi
मारोती तुकाराम कुकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 143 आदेश दिनांक : 18/11/2025 अर्जदार रामकिशन भिमराव गड्डीमे रा.हणमंतवाडी ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न 64/359/अ मधिल एकुण क्षेत्र 02 हे 00 आर व पो.ख 00 हे 02 आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 143 दि.18/11/2025 नुसार खालिल प्रमाने दिली आहे. 1. रामकिशन भिमराव गड्डीमे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं 64/359/अ मधिल एकुण क्षेत्र 02 हे 00 आर व पो.ख 00 हे 02 आर संपुर्ण जमीन देण्‍यात आली आहे. 2. ज्ञानेश रामकिशन गड्डीमे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं 64/359/अ मधिल एकुण क्षेत्र 02 हे 00 आर व पो.ख 00 हे 02 आर पैकी 02 हे 00 आर व पो.ख 00 हे 02 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .