Ferfar #7500 · शिरुर अनंतपाळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/327
- Talathi
- मारोती तुकाराम कुकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नागनाथ निवृत्तीराव किडीले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नागनाथ त्र्यंबक किडीले ऐवजी नागनाथ निवृत्तीराव किडीले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरुरअंनतपल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.2026/जमा/कावि- दि. 10/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-265487 अन्वये नागनाथ त्र्यंबक किडीले ऐवजी नागनाथ निवृत्तीराव किडीले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .