सातबारा Watch

← तळेगांव (बोरी)

Ferfar #1466 · तळेगांव (बोरी)

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
173, 181
Talathi
सुनिल दिगंबरराव मुगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार धनंजय शिवाजी सूर्यवंशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धनाजी शिवाजी सुरवसे ऐवजी धनंजय शिवाजी सूर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरुरअंनतपल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.10719068 दि. 20/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- A-2542606 अन्वये धनाजी शिवाजी सुरवसे ऐवजी धनंजय शिवाजी सूर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .