सातबारा Watch

← तळेगांव (बोरी)

Ferfar #1467 · तळेगांव (बोरी)

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
सुनिल दिगंबरराव मुगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : लातुर जि.म.सह.बॅंक लि. शाखा हालकी लिहून घेणार : बालाजी गोविंद सुरवसे यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : बालाजी सूरवसे 20 हजार ला.जि.म.बॅ. शा.हालकी वि.का.से.सो.तळेगाव कडुन व - 489 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.