Ferfar #597 · फकरानपुर
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- सुनिल दिगंबरराव मुगळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय रंगराव शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजीव रंगराव माळवदे ऐवजी संजय रंगराव शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरुरअंनतपल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.10949948 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2649980 अन्वये संजीव रंगराव माळवदे ऐवजी संजय रंगराव शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .