सातबारा Watch

← फकरानपुर

Ferfar #599 · फकरानपुर

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
सुनिल दिगंबरराव मुगळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार इंद्रजीत रंगराव शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव इंद्रजित रंगराव माळवदे ऐवजी इंद्रजीत रंगराव शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरुरअंनतपल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.11026437 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2654178 अन्वये इंद्रजित रंगराव माळवदे ऐवजी इंद्रजीत रंगराव शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .