Ferfar #763 · उमरदरा
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- जी एस जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा/कावी-115
आदेश दिनांक : 26/05/2026
वरील अदेशाअन्वेय मा उपविभागीय अधिकारी निंलंगा यांचे अदेश क्रमांक २०२५/आरओआर/कावि-३१ दिनांक १७/१०/२०२५ नुसार मा तहसिलदार शिरुर अनंतपाळ यांनी मौजे उमरदरा येथिल गट नं. २ मधील खरेदी खत क्र. ५५/२०२५ दिनांक १५/०१/२०२५ खरेदी खत करुन देणार – बाबु ग्याना गायकवाड यांनी ०.२० आर जमीन लिहुन घेणार –नवनाथ ग्यानोबा गायकवाड यांना खरेदी खत करुन दिलेली फेरफार ६८० नुसार नोंद घेतलेली नोंद इतर अधिकारात वस्तीसाठी ०.४० आर जमीनीची नोंद असल्या मुळे नामंजुर करण्यात आलेली नोंद मा. तहसिलदार शिरुर अनंतपाळ यांनी वस्तीसाठी असलेली ०.४० आर जमीन अमल कायम ठेऊन फेरफार क्र. ६८० अमल कायम ठेवण्यासाठी अदेश पारीत करण्यात आला आहे तरी या प्रकरणात कोणत्याही वरीष्ठ अथवा सक्षम न्याठयालयाचा स्थगिती अदेश मुदतीत सादर केलेला नाही तरी वरील अदेशानुसार सुचीत नोंद मंजुरीस्तुव सादर