Ferfar #912 · बेवनाळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- चंद्रशेखर गंगाधर उत्के
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.वाटणीपत्र/सी.आर-148
आदेश दिनांक : 06/10/2026
अर्जदार- संग्राम बब्रुवान शेंद्रे रा- बेवनाळ यांनी अर्ज व आदेशाची सत्यप्रत दिलेवरुन नोंद घेण्यात येते कि, मौजे- बेवनाळ येथील स.न./ग.नं. 161 मधील क्षेत्र 01 हेक्टर 02 आर पोट खराब 0 हेक्टर 00 आर स.न./ग.नं. 161 मधील क्षेत्र 01 हेक्टर 02 आर पोट खराब 0 हेक्टर 00 आर वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम- 85 अन्वये व महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 नुसार तहसिलदार तहसिल कार्यालय- शिरुर अनंतपाळ यांचे आदेश क्रमांक- क्र.वाटणीपत्र/सी.आर- 148 दिनांक- 06/10/2026 अन्वये वडिलोपार्जीत जमीनीचे वाटणी खालीलप्रमाणे.
लिहुन देणार- राजकुमार बब्रुवान शेंद्रे, संग्राम बब्रुवान शेंद्रे लिहुन घेणार वाटणी खालीलप्रमाणे.
1. लिहुन घेणार- राजकुमार बब्रुवान शेंद्रे शेख मौजे- बेवनाळ येथील सर्व्हे क्रमांक- 161 मधील क्षेत्र 01 हेक्टर 02 आर पोट खराब 0 हेक्टर 00 आर जमीनीपैकी 00 हेक्टर 51 आर पोट खराब 0 हेक्टर 00 आर जमीन यांचे हिस्सेस देण्यात आली.
2. लिहुन घेणार- संग्राम बब्रुवान शेंद्रे मौजे- बेवनाळ येथील सर्व्हे क्रमांक- 161 मधील क्षेत्र 01 हेक्टर 02 आर पोट खराब 00 हेक्टर 00 आर जमीनीपैकी 0 हेक्टर 51 आर पोट खराब 0 हेक्टर 00 आर जमीन यांचे हिस्सेस देण्यात आली.
आदेशाने नोंद घेण्यात आली. तरी नोंद मंजुरीस्तव सादर.