Ferfar #1080 · डोंगरगाव (बोरी )
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/ब
- Talathi
- जी एस जाधव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 137
आदेश दिनांक : 19/08/2026
अर्जदार अविनाश अंगदराव पवार रा.डोंगरगाव बोरी ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे डोंगरगाव बोरी येथील गट न 44/ब मधिल एकुण क्षेत्र 00 हे 79 आर जमिन खालील प्रमाणे हिस्सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 137 दि.19/08/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे.
लिहुन देणार - अंगद गणपत पवार मौजे डोंगरगाव बोरी येथील गट नं/सर्वे नं 44/ब मधिल एकुण क्षेत्र 00 हे 79 आर संपुर्ण जमीन
लिहुण घेणार - विजय अंगद पवार मौजे डोंगरगाव बोरी येथील गट नं/सर्वे नं 44/ब मधिल एकुण क्षेत्र 00 हे 79 आर पैकी 00 हे 11 आर जमीन यांच्या हिस्सेस देन्यात आली आहे.
लिहुण घेणार - अविनाश अंगदराव पवार मौजे डोंगरगाव बोरी येथील गट नं/सर्वे नं 44/ब मधिल एकुण क्षेत्र 00 हे 79 आर पैकी 00 हे 68 आर जमीन यांच्या हिस्सेस देन्यात आली आहे.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्वये आदेशान्वये नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर