सातबारा Watch

← अंकुलगा (सय्यद )

Ferfar #942 · अंकुलगा (सय्यद )

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
जी एस जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक शाखा शिरूर आनंतपाळ लिहून घेणार :सरस्‍वती आण्‍णाराव भदरगे,अनुराधा आण्‍णाराव भदरगे,अविनाश आण्‍णाराव भदरगे ,आकाश आण्‍णाराव भदरगे यांनी सर्व्हे क्रमांक :16 तपशिल :अण्‍णाराव भदरगे यांनी महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक शि.अनंतपाळ यांचेकडून १५००००/- कर्ज घेतले -419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक /MGB/Shirur Anantpal/47/26-27 दि.13/10/2026 पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.....