सातबारा Watch

← भिंगोली

Ferfar #1082 · भिंगोली

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
चंद्रशेखर गंगाधर उत्के
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भाऊसाहेब सहकारी बँक लिमिटेड उदगीर शाखा वलांडी गहाणखत लिहुन देणार : दयानंद काशिनाथ वंलाडे रा. भिंगोली यांनी दुय्यम निबंधक दु.नि. शिरुर अनंतपाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1402-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दयानंद काशिनाथ वंलाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.