सातबारा Watch

← होनमाळ

Ferfar #773 · होनमाळ

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1, 32
Talathi
शामसूंदर हणमंतराव राजवंश
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 163 आदेश दिनांक : 28/10/2026 अर्जदार अरुण रामकिसन शिंदे रा.होणमाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे होणमाळ येथील गट न ३०/१,३२ मधिल एकुण क्षेत्र ०२ हे २१आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – १६३ दि.२८/१०/२०२६ नुसार खालिल प्रमाने दिली आहे. 1. अरुण रामकिसन शिंदे मौजे होणमाळ येथील गट नं/सर्वे नं ३०/१ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे २१ आर पैकी ०० हे ६० आर व गट नं/सर्वे नं ३२ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे ०० आर पैकी ०१ हे ०० आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. 2.गणेश अरुण शिंदे मौजे होणमाळ येथील गट नं/सर्वे नं ३०/१ मधिल एकुण क्षेत्र ०१ हे २१ आर पैकी ०० हे ६१ आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .