सातबारा Watch

← अंकुलगाराणी

Ferfar #1422 · अंकुलगाराणी

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
विकास सुभाष शिनगारे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. विश्वेश्वर सहकारी बॅंक लि. पुणे शाखा कव्हा रोड, लातूर तर्फे अमित अशोक ओझा गहाणखत लिहुन देणार : संजय मनोहर मल्लेसे रा. अंकुलगाराणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. शिरुर अनंतपाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1428-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय मनोहर मल्लेसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.