Ferfar #3105 · भेटा
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154/156
- Talathi
- विजय राजाराम गडेकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा लातुर
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत अनंतराव निकम (कुलकर्णी) ,संजय अनंतराव निकम (कुलकर्णी) रा. भेटा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6205-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 449000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154/156 क्षेत्र 2.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत अनंतराव निकम (कुलकर्णी) ,संजय अनंतराव निकम (कुलकर्णी) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 449000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.