सातबारा Watch

← बोरगाव (न.)

Ferfar #2158 · बोरगाव (न.)

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
118/61/अ
Talathi
नेहल अंकुशराव सुर्यवंशी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार-मानसिंग मोहन साळुंके यांनी अर्ज व सोबत प्रतिज्ञापत्र क्रमांक 640162 दिलेवरून नोंद घेण्यात येते कि यांची मौजे-बोरगाव न येथील जमीन स.नं 118/61/अ मध्ये अर्जदार-मानसिंग मोहन साळुंके यांची एक विहीर आहे याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात नोंद मंजुरीस्तव सादर सोबत अर्ज,प्रतिज्ञापत्र ,जबाब व पंचनामा फिलीस दाखल असे