सातबारा Watch

← वडजी

Ferfar #1734 · वडजी

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11/12/ब
Talathi
नेहल अंकुशराव सुर्यवंशी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार- रावसाहेब ज्ञानोबा सावंत यांनी अर्ज व सोबत प्रतिज्ञापत्र क्रमांक 755847 दिलेवरून नोंद घेण्यात येते कि यांची मौजे-वडजी येथील जमीन स.नं 11/12 /ब मध्ये अर्जदार- रावसाहेब ज्ञानोबा सावंत यांचे एक बोअरवेल आहे याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात नोंद मंजुरीस्तव सादर सोबत अर्ज,प्रतिज्ञापत्र ,जबाब व पंचनामा फिलीस दाखल असे