Ferfar #1874 · जायफळ
औसा, लातूर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- भोसले रत्नदिप मधूकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
सौदागर जनार्धन माचवे रा. जायफळ(खाता क्रमांक617) गट/सर्व्हे क्रमांक82, लागवडीयोग्य क्षेत्र 3.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सुंदर सौदागर माचवे , (खाता क्रमांक :-1599)गट/सर्व्हे क्रमांक 82 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांनाअॅड. अशोक एस. रावते औसा जिल्हा लातूर यांचेकडील नोटरीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 975 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 रुचे स्टॅंपवरील वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.