सातबारा Watch

← शिवली

Ferfar #3873 · शिवली

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
भोसले रत्‍नदिप मधूकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. गहाणखत लिहुन देणार : इम्रान इलाही तांबोळी रा. शिवली यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6166-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221 क्षेत्र 2.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इम्रान इलाही तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.