सातबारा Watch

← कोरंगळा

Ferfar #1754 · कोरंगळा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
371, 383, 386, 393
Talathi
संदेश भिकाजी राठोड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार- श्री.माणिक श्रीपती जंगाले रा.कोरंगळा ता.औसा,जि.लातुर यांनी अर्ज व 100 रु मुद्रांक क्रंमांक EE507207 दि.01.10.2026 औसा नोटरी क्र.226/2026 वरील शपतथपत्र दिलेवरुन कि,मौजे कोरंगळा ता.औसा येथील जमीन गट नं./सर्व नं.386 मध्‍ये खातेदार माणिक श्रीपती जंगाले,राजेंद्र श्रीपती जंगाले व व्‍यंकट जंगाले क्षेत्र 0.49 हे.आर, गट नं./सर्व नं.393 क्षेत्र 0.94 हे.आर व गट नं./सर्व नं.383 क्षेत्र 0.30 हे.आर व गट नं./सर्व नं.371 क्षेत्र 0.14 हे.आर असुन सामाईक खातेदारा पैकी व्‍यंकट श्रीपती जंगाले यांनी 5 रुपये स्‍टॅम्‍पवर अनु.क्र770 नुसार तोंडी वाटणीपत्र दिनांक 01.05.1985 ला सदर सामाईक क्षेत्रापैकी त्‍यांचा पुर्ण हिस्‍सा माणिक श्रीपती जंगाले यांना दिलेला आहे. व्‍यंकट श्रीपती जंगाले हे दिनांक 04.06.2021 रोजी मयत झाले असुन त्यांचे वारस श्रीमती रुक्‍मीनबाई व्‍यंकट जंगाले व प्रदीप व्‍यंकट जंगाले,विलास व्‍यंकट जंगाले यांचा तर्फे आई रुक्‍मीनबाई व्‍यंकट जंगाले यांनी समंती पत्र देऊन पुर्णपणे त्‍यांचा हिस्‍सा हे माणिक श्रीपती जंगाले यांचा नावे देण्‍यात आले असे नोटरीकृत स्‍टॅम्‍पवर दिलेले आहे. सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.