Ferfar #1799 · समदर्गा
औसा, लातूर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 515
- Talathi
- संदेश भिकाजी राठोड
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
चंद्रकांत विठठल मोहिते रा. समदर्गा(खाता क्रमांक360) गट/सर्व्हे क्रमांक515, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
राजाबाई चंद्रकांत मोहिते , (खाता क्रमांक :-8940)गट/सर्व्हे क्रमांक 515 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांनी 100 रुपये स्टॅम्पवरी नोटरीकृत औसा जिल्हा लातूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 803 दिनांक 28/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.