Ferfar #1011 · शिंदाळवाडी
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- सुरज चंद्रकांत भिसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी लि. शाखा चर्चगेट मुंबई तर्फे ओंकार अनिल ठाकुर
गहाणखत लिहुन देणार : श्रीशैल्य मल्लिकार्जुन उटगे रा. शिंदाळवाडी यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6261-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191 क्षेत्र 5.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीशैल्य मल्लिकार्जुन उटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार स्नेहश्री ॲग्रोजेनीक्स प्रा.लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता सत्यम श्रीशैल्य उटगे (खाता क्रमांक :- 12451) ,