सातबारा Watch

← वानवडा

Ferfar #1753 · वानवडा

औसा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
सुरज चंद्रकांत भिसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार बेबी सिकंदर शेख यांनी दिनांक 14/10/2026 रोजी अर्ज दिलेवरुन मौजे वानवडा येथे गट क्र 69 मधे बेबी सिकंदर शेख यांच्या मालकीचा एक स्वतंत्र बोअरवेल व 13 आंबा ची झाडे इतर अधिकारात घ्यावी, असा अर्ज केलेवरुन स्थळपाहनी पंचनामा करुन खात्री करुन 7/12 वर नोंद घेतली,ती सेवेत सादर.