Ferfar #5116 · आलमला
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- मयुरी प्रशांत कनगरकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार-मुकतेश्वर वैजिनाथपपा धाराशिवे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौजे आलमला ता.औसा जि.लातूर येथील ज.स.न.35/2 मध्ये 1 विहीर व 2 बोअरवेल हे त्यांचे स्वतंत्र नावे असून ते मुकतेश्वर वैजिनाथपपा धाराशिवे यांच्या 7/12 च्या इतर हक्कात त्याची नोंद होणेस्तव सेवेत सादर.