Ferfar #5118 · आलमला
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार-बसवेश्वर ओमप्रकाश धाराशिवे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौजे आलमला ता.औसा जि.लातूर येथील ज.स.न.30/क/2 मध्ये 22 चिंच व 4 बोरीचे झाडे व ज.स.न 31/ड मध्ये 37 चिंचेचे,3 आंब्याचे,4 सिताफळाचे व 4 बोरीचे झाडे हे त्यांचे स्वतंत्र नावे असून ते बसवेश्वर ओमप्रकाश धाराशिवे यांच्या 7/12 च्या इतर हक्कात त्याची नोंद होणेस्तव सेवेत सादर.