Ferfar #5126 · आलमला
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार -बसवेश्वर बाबुराव भुसणे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौ.आलमला येथील जमीन स.न 14/ब/2 मध्ये केशर आंब्याची 40 झाडे,नारळाची 2 झाडे,चिकूची 2 झाडे व लिंबूची 2 झाडे व जमीन स.न 9 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल अर्जदार यांचे स्वतंत्र मालकीचे आहेत. करीता स्वतंत्र झाडे व बोअरवेल नोंद सविनय सादर.