Ferfar #5129 · आलमला
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- मयुरी प्रशांत कनगरकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार:संगनाथ सिद्धलिंग धाराशिवे यांनी अर्ज व 100 रुपये बॉन्ड पेपर वरिल शपथपत्र दिले वरुन नोंद घेण्यात येते की त्यांच्या नावे मौजे आलमला येथील ज.स.न.50 मध्ये क्षेत्र 1.91 हे. आर च्या मालकी हक्कात त्यांचे नाव सगनाथ सिद्धलिग धाराशिवे असे झाले असून त्यांचे नाव संगनाथ सिद्धलिंग धाराशिवे असे आहे 7/12 च्या मालकी हक्कात दुरुस्ती होनेस्तव सेवेत सादर.