सातबारा Watch

← आलमला

Ferfar #5135 · आलमला

औसा, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
31/अ, 43/ड
Talathi
मयुरी प्रशांत कनगरकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि , औसा लिहुन देणार : शिवचरण लिंबनप्पा धाराशिवे रा. आलमला यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 31/अ, 43/ड, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवचरण लिंबनप्पा धाराशिवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.