सातबारा Watch

← बुधोडा

Ferfar #5708 · बुधोडा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
42/4
Talathi
अविनाश एस.शेडोळकर
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोलापुर सिध्देश्वर सहकारी बॅंक लि.सोलापुर शाखा औसा गहाणखत लिहुन देणार : गंपु निळु राठोड रा. बुधोडा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5999-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/4 क्षेत्र 0.0267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंपु निळु राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.