Ferfar #5709 · बुधोडा
औसा, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या लातूर शाखा विवेकानंद चौक लातूर ,महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या लातूर शाखा विवेकानंद चौक लातूर
गहाणखत लिहुन देणार : बंडू रतन जाधव रा. बुधोडा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6025-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/ड, 136/ड, 141/अ क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू रतन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.