Ferfar #2408 · खुंटेगाव
औसा, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- सुधाकर गंगाधर पोतदार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार औसा
आदेश क्रमांक :प्रकरण क्र.2024/भुसुधार/कुळ/कावी-564
आदेश दिनांक : 05/10/2026
अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार औसा यांचा कुळाची नोंद कमी करणेबाबत प्रकरण क्र.2024/भुसुधार/कुळ/कावी-564 मधील आदेश दि.05/10/2026 नुसार मौ.खुंटेगाव ता.औसा येथील गट नं.199 च्या 7/12 उता-यातील इतर हक्कातील कुळाची नोंद
13/58पासुन र न 130 ( 1 ) दि .17/19/1356 ( 1 ) पुर्वीचा कब्जेदार तुकाराम याने तुळशीराम ( 1 ) यांने तुळशीराम रामचंद्र यांना तुळशीराम रामचंद्र कोल्हे 55-56 ते 60-61 ( 1 )रु .1000/- मध्ये स न. ( 1 ) ही कुळाची नोंद कमी करण्यात आली.