Ferfar #2409 · खुंटेगाव
औसा, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- सुधाकर गंगाधर पोतदार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : मा. तहसीलदार औसा.
आदेश क्रमांक : प्रकरण क्र.2024/भुसुधार/कुळ/कावी-565
आदेश दिनांक : 06/10/2026
अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार औसा यांचा कुळाची नोंद कमी करणेबाबत प्रकरण क्र.2024/भुसुधार/कुळ/कावी-565 मधील आदेश दि.06/10/2026 नुसार मौ.खुंटेगाव ता.औसा येथील जमीन गट नं.200 च्या 7/12 उता-यातील इतर हक्कातील कुळाची नोंद 1000 मध्ये सन 1358 कसली ( 9035 )
तुळशीराम रामचंद्र कोल्हे 55-56 व 60-61 ( 9035 )
पासून सन 430 दि 17-9-1358 ( 9035 )
पुर्विचा कब्जेदार तुकाराम ( 9035 )
याने तुळशीराम रामचंद्र याना ( 9035 ) ही कुळाची नोंद कमी करण्यात आली.