सातबारा Watch

← सेलु

Ferfar #4525 · सेलु

औसा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
राम व्यंकट दूधभाते
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महाराष्‍ट्र नागरी सहकारी बॅक लिहून घेणार : बाळासाहेब भानुदास पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : महाराष्‍ट्र नागरी सहकारी बॅक मर्यादित बॅक मर्या लातुर शाखा कव्‍हा रोड लातुर कडुन प्रमोद बालासाहेब पवार यांनी बालासाहेब भनुदास पवार यांची जमीन तारण ठेवुन 2000000 विस लाख रु कर्ज घेतले - 2948 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.