Ferfar #1077 · खुर्दवाडी
औसा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : लातूर अर्बन कॉ ऑप बँक लातूर, शिवाजी नगर लातूर
लिहुन देणार : बाळासाहेब सिताराम मोरे रा. खुर्दवाडी यांनी दिनांक 04/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1358352.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43,44/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब सिताराम मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १५३/२०२६-२७ दिनांक 04/10/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1358352.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.