सातबारा Watch

← औसा

Ferfar #28354 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक गहाणखत लिहुन देणार : हिमायत नुरइस्लाम पटेल रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5834-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिमायत नुरइस्लाम पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.