सातबारा Watch

← औसा

Ferfar #28390 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव गहाणखत लिहुन देणार : सुनिता राहुल कल्लुरे रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5891-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता राहुल कल्लुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.