सातबारा Watch

← औसा

Ferfar #28392 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
161/अ
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को ऑप बॅंक लिमिटेड अहमदपूर शाखा औसा गहाणखत लिहुन देणार : शबनम शब्बीर शेख रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5966-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/अ क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शबनम शब्बीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.