Ferfar #28409 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा शाखा औसा
गहाणखत लिहुन देणार : म. रफिक अय्युबसाब बागवान ,याकुब अय्युबसाब बागवान रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6014-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 क्षेत्र 0.0105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म. रफिक अय्युबसाब बागवान ,याकुब अय्युबसाब बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.