Ferfar #28427 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/ब
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार – श्रीमती शकुंतला सुर्यकांत पवार रा औसा ता औसा यांनी अर्ज व १००/-रु स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं २७३/ब मधील त्यांचे जमीन क्षेत्र ० हे ६० आर मध्ये एक विहिर व एक बोअर आसुन सदरील विहिर व बोअर स्वतंत्र मालकीचे आसुन अर्जदार श्रीमती शकुंतला सुर्यकांत पवार नांदे यांचे नावे स्वतंत्र विहिरची व बोअरची नोंद मंजुरी स्तव सेवेत सादर