Ferfar #28436 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/2
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुभाष रोड, बार्शी रोड, लातूर
गहाणखत लिहुन देणार : महेश राघवेंद्र जाधव रा. औसा यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10407-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश राघवेंद्र जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
महेश राघवेंद्र जाधव (खाता क्रमांक :- 1127) ,
शितल महेश जाधव (खाता क्रमांक :- 1127) ,