Ferfar #28437 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/अ
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोंदीचा प्रकार:- न्यायालयीन आदेश (कोर्टडिक्री तडजोडपत्र) माहिती मिळालेचा दिनांक:-19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
हिबानामा लिहुन देणार:-
मुबीन अब्दुलखादरसाब शेख रा. औसा(खाता क्रमांक125882) गट/सर्व्हे क्रमांक 135/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5452 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हिबानामा लिहुन घेणार:-
खलील इस्माईल कुरेशी , (खाता क्रमांक :-127554)गट/सर्व्हे क्रमांक 135/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मा. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर औसा यांचेकडील कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 168/2026 दिनांक 02/03/2026 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.