Ferfar #28457 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार – सौ कमलबाई शिवलींगप्पा सिंदुरे रा औसा ता औसा यांनी अर्ज व १००/- रु स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३५ मधील त्यांचे जमीन क्षेत्र ० हे ६० आर मध्ये एक बोअरवेल आसुन सदरील बोअरवेल स्वतंत्र मालकीचे आसुन अर्जदार सौ कमलबाई शिवलींगप्पा सिंदुरे यांचे नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद मंजुरी स्तव सेवेत सादर