Ferfar #28466 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/अ
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोंदीचा प्रकार:- तोंडी हिबा (बक्षिस) चे स्मरणपत्र माहिती मिळालेचा दिनांक:-19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
हिबानामा लिहुन देणार:-
में श्री जगदंबा डेव्हल्पर्स लातुर तर्फे गौस रौफमिया देशमुख युसुफ मुख्तार अहमद सौदागर रा. औसा(खाता क्रमांक125724) गट/सर्व्हे क्रमांक 3/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9299 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हिबानामा लिहुन घेणार:-
मोहम्मदनवाज महम्मदशरीफ अलुरे , (खाता क्रमांक :-127582)गट/सर्व्हे क्रमांक 3/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना १००/- रु स्टॅम्पवरील नोटरीकृत तोंडी हिबा (बक्षिस) चे स्मरणपत्र दस्त क्रं 685/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे तोंडी हिबा (बक्षिस) चे स्मरणपत्र दिल्याने बक्षीस लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.