Ferfar #28480 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026अर्जदार – सौ नजमुनिसा रहेमतुल्ला पटेल रा औसा ता औसा यांनी अर्ज व १००/- रु स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३२ मधील त्यांचे जमीन क्षेत्र १ हे ६२ आर मध्ये एक बोअरवेल आसुन सदरील बोअरवेल स्वतंत्र मालकीचे आसुन अर्जदार सौ नजमुनिसा रहेमतुल्ला पटेल यांचे नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद मंजुरी स्तव सेवेत सादर