सातबारा Watch

← औसा

Ferfar #28481 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
3/ब
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोंदीचा प्रकार:- न्‍यायालयीन आदेश (कोर्टडिक्री तडजोडपत्र) माहिती मिळालेचा दिनांक:-20/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 हिबानामा लिहुन देणार:- जलील चॉंदसाब ऊर्फ चंदुसाब शेख रा. औसा(खाता क्रमांक1865) गट/सर्व्हे क्रमांक 3/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1563 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हिबानामा लिहुन घेणार:- शाहीन अय्याज सय्यद , (खाता क्रमांक :-127593)गट/सर्व्हे क्रमांक 3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मा. दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर औसा यांचेकडील कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 868/2024 दिनांक 04/09/2024 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.