सातबारा Watch

← औसा

Ferfar #28501 · औसा

औसा, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- नितीन चंद्रकात विभूते रा. औसा(खाता क्रमांक113282) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 164, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6673 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मिनाक्षी संदीपान सोमवंशी , (खाता क्रमांक :-120695)गट/सर्व्हे क्रमांक 164 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक औसा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1893 दिनांक 03/07/2000 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच सदरील खरेदीखता नुसार फेरफार क्रं 20469 नोंद झालेली आसुन सदरील फेरफार मध्‍ये क्षेत्र नजर चुकीने क्षेत्र 139 चौ मी लागलेले आसुन सदरील खरेदीखता मध्‍ये क्षेत्र 158 चौ मी आसुन त्‍याप्रमाणे नोंद घेण्‍यात आली आहे