Ferfar #28502 · औसा
औसा, लातूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/ब
- Talathi
- दत्तात्रय रूक्माजी शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोंदीचा प्रकार:- न्यायालयीन आदेश (कोर्टडिक्री तडजोडपत्र) माहिती मिळालेचा दिनांक:-26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
हिबानामा लिहुन देणार:-
रईसा जिलानीखॉ पठाण रा. औसा(खाता क्रमांक116207) गट/सर्व्हे क्रमांक 91/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हिबानामा लिहुन घेणार:-
ताहेर जिलानीखॉं पठाण , (खाता क्रमांक :-127610)गट/सर्व्हे क्रमांक 91/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0107 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मा. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर औसा यांचेकडील कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 1055/2022 दिनांक 13/08/2022 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.